कोरोना व्हायरसचे संक्रमण १५० देशांत झाले आहे, मोठी शहरं लॉक डाऊन झाल्यामुळे मागणी प्रचंड घटली, उत्पादन मात्र कायम ,अमेरिका, सौदी अरब आणि रशिया यांच्यात तेलाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी स्पर्धा , ओपेक आणि रशिया यांच्यात व्हिएन्ना येथे चर्चा सुरू , ओपेकचा तेलाचे उत्पादन कमी करण्याचा प्रस्ताव, रशियाचा त्याला नकार , सौदी अरबच्या अरामको या सगळ्यात मोठ्या कंपनीने कच्च्या तेलावर डिस्काऊंट दिलं, रशियाचे तेल विकले जाऊ नये म्हणून सौदी अरबने तेलाचे दर पाडले ,भारतात मात्र ईंधनाच्या दरात वाढ
भारतात सरकारला ईंधनाच्या माध्यमातून अर्थार्जन करायचे आहे , राज्य सरकारे देखील व्हॅट लावतात, महाराष्ट्रानी देखील व्हॅट वाढवला आहे, मंदावलेल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारला गुंतवणूक वाढवावी लागणार , महसुल उभा करण्याचा दर कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने एक्साईज वाढवला

#LokmatNews #CrudeOil #PricesFall
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat